BASIC PROPORTIONALITY THEOREM
प्रमाणाचे मूलभूत प्रमेय
दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर (Ratio of area of two triangles) हा भाग अभ्यासला आहे. यावरच आधारित प्रमाणाचे मूलभूत प्रमेय (BASIC PROPORTIONALITY THEOREM) अभ्यासणार आहोत.
सरावसंच 1.2 मधील Ex.2,4 व 10 सोडवा.खालील व्हिडिओ पहा.
वगळण्यात आलेला भाग: 1) त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचे प्रमेय 2) तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म 3) सरावसंच उदा.1,3,5,6,7,8,9,11.

No comments:
Post a Comment