वर्ग -10-गणित-2 मधील समरूप त्रिकोण हे प्रकरण आपण सुरु केलेले आहे. सरावसंच 1.1 व 1.2 मध्ये समरूपता विषयी भाग नव्हता. आता आपण खऱ्या अर्थाने समरूपता हे प्रकरण सुरु करणार आहोत. समरूप त्रिकोण म्हणजे काय? व समरूप त्रिकोणाच्या कसोट्या आपण अभ्यासणार आहोत.
DATE : 31/12/2023 CLICK BELOW TO OPEN QUESTION PAPER 👉 MATH-1-SEMI 👉 MATH-1-MARATHI
No comments:
Post a Comment