POLYNOMIAL - बहुपदी - भाग - 1
विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित-1 मधील बहुपदी हे प्रकरण सुरु करणार आहोत.त्यातील पहिला भाग बहुपदी म्हणजे काय ? बहुपदिचे प्रकार ,प्रमाणरूप,घातरूप व सहगुणकरूप बघूया. यावर आधारित सराव संच 3.1 सोडवू.
खालील तीन व्हिडिओ संपूर्ण पहा व लगेच सरावसंच 3.1 सोडवा व मला पाठवा. मी प्रत्येक विद्यार्थीची नोंद ठेवत आहे.
VIDEO-1
VIDEO-2
VIDEO-3

No comments:
Post a Comment